Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uday Samant : उदय सामंत यांनी "घोसाळकरांवर गोळीबार झाला आणि मारणाऱ्यानेही आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचं कोणीही समर्थन करत नाही" असं म्हटलं आहे. ...
Abhishek Ghosalkar Firing Video: या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...
शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत. ...