लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. ...

'सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोब निवडणुका घ्या'; ठाकरेंची मागणी - Marathi News | Impose President's Rule in Maharashtra, hold elections immediately; Uddhav Thackeray's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोब निवडणुका घ्या'; ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या जे काही चाललंय, त्यावरून आपलं भविष्य ह्या गुंडांच्या हाती द्यायचं का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ...

Uddhav Thackeray : "अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?"; उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray Slams maharashtra government Over abhishek ghosalkar murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?"; उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.  ...

फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले...; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांवर टीकेचे बाण - Marathi News | Shiv Sena leader Uddhav Thackeray criticizes Home Minister Devendra Fadnavis over law and order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले...; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांवर टीकेचे बाण

सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...

तरुण, आश्वासक चेहरा हरपला; घोसाळकरांच्या हत्येमुळे ठाकरे गटात अस्वस्थता - Marathi News | The young, promising face is lost; Unrest in Thackeray group due to Ghosalkar's murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुण, आश्वासक चेहरा हरपला; घोसाळकरांच्या हत्येमुळे ठाकरे गटात अस्वस्थता

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमुळे ठाकरे गटात अस्वस्थता ...

मातोश्रीचा आशीर्वाद चंद्रकांत खैरेंनाच; लोकसभेच्या तयारीला लागण्याचे दिले संकेत - Marathi News | Matoshree's blessings to Chandrakant Khair; Preparations for the Lok Sabha have been indicated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातोश्रीचा आशीर्वाद चंद्रकांत खैरेंनाच; लोकसभेच्या तयारीला लागण्याचे दिले संकेत

शिवसेना उबाठाने छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केल्याची चर्चा ...

"उबाठा गटाच्या लोकांना कॉफी, सँडविच द्यायलाही माणसं उरणार नाहीत", आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | "There will be no people left to give coffee, sandwiches to people of Ubhata group", criticizes Aditya Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"उबाठा गटाच्या लोकांना कॉफी, सँडविच द्यायलाही माणसं उरणार नाहीत", आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा हल्लाबोल ...

अभिषेक घोसाळकर अन् मॉरिस भाईमध्ये नेमका काय वाद होता?; मित्रानं केला खुलासा - Marathi News | What exactly was the dispute between Abhishek Ghosalkar and mauris Bhai?; A friend disclosed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिषेक घोसाळकर अन् मॉरिस भाईमध्ये नेमका काय वाद होता?; मित्रानं केला खुलासा

अभिषेकचं नाव लोकांमध्ये खूप चांगले होते. आगामी काळात तो आमदार बनेल असं वातावरण होते असं मित्राने म्हटलं. ...