लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray wants son to be Chief Minister; Amit Shah target India Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाली, दहशतवाद कमी झाला. गुंतवणूक येतेय. राज्याचा विकास सुरू आहे असंही शाह यांनी सांगितले. ...

"मला म्हणायचे- फार छान, आता..."; अजितदादांचे मजेशीर उत्तर, शिंदे-फडणवीसही खो-खो हसले - Marathi News | Maharashtra Interim Budget 2024 Ajit Pawar gives funny answer leaves Eknath Shinde Devendra Fadnavis laughing watch video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे मला म्हणायचे- फार छान, आता..."; अजितदादांचं मजेशीर उत्तर, शिंदे-फडणवीसही हसले!

उद्धव ठाकरेंच्या बद्दलच्या प्रश्नानंतर घडला प्रकार, फडणवीसांनीही लगावला सणसणीत टोला ...

'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Uddhav Thackeray's first reaction to the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'विकास योजनांच्या नावाखाली लाखो-करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही.' ...

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; शिंदेंनी केलेल्या '५० खोक्यां'च्या आरोपांची चौकशी सुरू, ITचीही एंट्री - Marathi News | EOW begins probe after Shiv Sena Eknath Shinde faction complained against Shiv Sena UBT faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; शिंदेंनी केलेल्या '५० खोक्यां'च्या आरोपांची चौकशी सुरू, ITचीही एंट्री

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत आता आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ...

शिल्पा बोडखेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे गटावर लावले आरोप - Marathi News | Prof. Shilpa Bodkhe joins Eknath Shinde's Shiv Sena; Allegations made against Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिल्पा बोडखेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे गटावर लावले आरोप

उबाठामध्ये नेतृत्वाच्या आत्मसन्मानाला किंमत पण पदाधिका-यांचे आत्मसन्मान व स्वाभिमानाला काहीच महत्व नाही का...?? असा सवाल बोडखे यांनी विचारला.  ...

उद्धव ठाकरे यांनी किती कडवट शिवसैनिकांना पदे दिली, नितेश राणे यांचा सवाल - Marathi News | How many posts did Uddhav Thackeray give to Shiv Sainiks, Question by Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्धव ठाकरे यांनी किती कडवट शिवसैनिकांना पदे दिली, नितेश राणे यांचा सवाल

कणकवली : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवर बाहेरून आलेल्यांना पद देता, असा आरोप करतानाच संजय राऊत मुक्ताफळे उधळत आहेत. मग, उद्धव ठाकरे ... ...

एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं?  - Marathi News | When did MP Shrikant Shinde know that Eknath Shinde went to Surat with MLAs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.  ...

News & Views Live: राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, शरद पवारांशी चर्चा, जागावाटप अंतिम टप्प्यात - Marathi News | News & Views Live: Rahul Gandhi calls Uddhav Thackeray, talks with Sharad Pawar, seat allocation in final stage | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, शरद पवारांशी चर्चा, जागावाटप अंतिम टप्प्यात

News & Views Live: राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, शरद पवारांशी चर्चा, जागावाटप अंतिम टप्प्यात ...