शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात, विधानसभा अध्यक्षांचा निकाल दहाव्या परिशिष्टाच्या उलट असल्याचा दावा

मुंबई : ‘मातोश्री’ निवासाबाहेर घडणार मोठी घटना, महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल

महाराष्ट्र : रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढणार

मुंबई : कधी कधी असं वाटतं... मातोश्रीवर भेट नाकारताच कराळे मास्तरांची भाषा बदलली

महाराष्ट्र : ...तर मी 'सामना'त १ महिना नोकरी करेन; नितेश राणेंनी ठाकरेंना का दिले चॅलेंज?

मुंबई : मोठी घडामोड! आदित्य ठाकरेंसह त्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात

मुंबई : 'दावोस दौऱ्याचा जनतेला सगळा हिशोब देणार, दिशाभूल करणं थांबवा'; उदय सामंत यांनी बजावले!

महाराष्ट्र : 'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

कल्याण डोंबिवली : श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची ठाकरेंकडे मागणी

मुंबई : ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर घातपात घडवण्याचा डाव; नेमकं काय आहे प्रकरण?