शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले, राउतांनी पुन्हा एकदा...’’, नितेश राणेंची महापत्रकार परिषदेवर बोचरी टीका  

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ... मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान

मुंबई : निवडणूक आयोगावर केस करायला पाहिजे, त्यांनी फसवलं, शिवसैनिकांचे पैसे गेले; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र : राजकीय आणि विधिमंडळ पक्ष यात फरक काय?; उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट समजावलं

मुंबई : पक्षप्रमुखांना सर्वाधिकार देणारी हीच ती बैठक; अनिल परबांनी २३ जानेवारी २०१३ चा व्हिडीओच दाखवला

महाराष्ट्र : ... म्हणून शिंदेंसह पळून गेलेले आमदार अपात्र ठरतात; असीम सरोदेंचं कायद्यावर बोट

मुंबई : लवादाचा निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही; महापत्रकार परिषदेतून हल्लाबोल

मुंबई : आता तरी 'उबाठा सेनेनं' हिंदूंचा अपमान करणे बंद करावं; फडणवीसांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : 'थोडे तरी अस्तित्व आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न'; ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शिंदे गटाची टीका

महाराष्ट्र : लेखः गोळाबेरीज शून्य; उद्धव ठाकरेंनी काय कमावलं? अन् काय गमावलं?