Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १३ मार्चला कारंजा दौऱ्यावर होते. कारंजा येथील मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवासमध्ये जनसंवाद मेळावा पार पडला. ...
Nitin Gadkari News: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्याला आता नितीन गडकरी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ...
संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील." ...
ज्यांना राहुल गांधी काय बोलतील याची चिंता आहे त्यांनी मुंबई महापालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असं सांगत राऊतांनी मनसेला टोला लगावला. ...
वायकर यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागल्याने आणि त्यांची अडचण झाल्याने ते शिंदे गटात गेले. मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून आम्ही कदापी त्यांची साथ सोडणार नाही. ...