लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर - Marathi News | Uddhav Thackeray's Kurghodi over Congress, Chandrahar Patil's candidature announced from Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर

Lok Sabha Election 2024: आज सांगली लोकसभा मतदार संघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून ...

उद्धव ठाकरेंची ग्वाही सोबत प्रवासाची, पण राजकीय प्रवासाचे काय? वसंतदादा पाटील यांना अभिवादन  - Marathi News | Travel with Uddhav Thackeray's testimon Greetings to Vasantdada Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्धव ठाकरेंची ग्वाही सोबत प्रवासाची, पण राजकीय प्रवासाचे काय? वसंतदादा पाटील यांना अभिवादन 

उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे गुरुवारी सायंकाळी जनसंवाद मेळाव्याअंतर्गत जाहीर सभेसाठी मिरजेत आले. ...

पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा - Marathi News | Calling the PM as Aurangzeb is an insult to the country; CM Eknath Shinde targets Sanjay Raut, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

बुलढाणाच्या सभेत राऊतांनी मोदी नको, औरंगजेब म्हणा असं विधान केले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर प्रत्युत्तर दिले.  ...

पुढील संघर्षात शाहू छत्रपतींनी आम्हाला सोबत करावी, उद्धव ठाकरेंची अपेक्षा - Marathi News | Uddhav Thackeray expects Shahu Chhatrapati to accompany us in the next struggle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुढील संघर्षात शाहू छत्रपतींनी आम्हाला सोबत करावी, उद्धव ठाकरेंची अपेक्षा

ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील सध्याची परिस्थिती जाणून घेतली. ...

Uddhav Thackeray: शाहू महाराजांच्या भेटीत उद्धव ठाकरेंनी दिलं वचन; लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य - Marathi News | Uddhav Thackeray promised during Shahu Maharaj's meeting; A big statement about the Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराजांच्या भेटीत उद्धव ठाकरेंनी दिलं वचन; लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज छत्रपती यांची कोल्हापुरात भेट घेत त्यांना एक वचन दिलं आहे. ...

नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका - Marathi News | mns leader Avinash Jadhav criticized Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका

या ट्विटनंतर आता शिवसेना उध्दव ठाकरे आणि मनसे हे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ...

मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Teach a lesson to those who betray Marathi soil Uddhav Thackerays appeal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

मेहकरमधील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या लढाईचे रणशिंग फुंकले. ...

News & Views Live: राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपला फायदा की तोटा? Raj Thackeray | BJP | Loksabha Election 2024 - Marathi News | News & Views Live: Will BJP benefit or lose if Raj Thackeray is taken along? Raj Thackeray | BJP | Loksabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :News & Views Live: राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपला फायदा की तोटा? Raj Thackeray | BJP | Loksabha Election 2024

News & Views Live: राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भाजपला फायदा की तोटा? Raj Thackeray | BJP | Loksabha Election 2024 ...