Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
अखेर आज ठाकरे गटाने थेट 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिवेसना ठाकरे गटाच्या उमेदवारांची ही यादी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही समावेश आहे. ...
Vijay Karanjkar: विजय करंजकर यांनी कालच आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह गुजरातच्या नागरिकांची विनाअट जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. ...
Uddhav Thackeray Shivsena Candidate List: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडल्याचे सांगत सांगलीवर दावा केला होता. अशातच आता आणखी एका जागेवर उमेदवारी जाहीर केली आहे. ...
Maharashtra Politics: महाविकास आघाडीने भाव न दिल्याने वंचितबरोबरच राजू शेट्टीही नाराज आहेत. यामुळे याचा फटका मविआलाच जास्त बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Shivsena UBT: तब्बल दोन दशके राष्ट्रवादीसोबत संघर्ष करणाऱ्या आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आढळराव यांच्यावर टीका केली आहे. ...