Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Ramtek Constituency Uddhav Thackeray vs Congress: रामटेक मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने बंडखोरी करत मविआकडून काँग्रेस उमेदवार असलेल्या रश्मी बर्वे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक अर्ज भरला आहे. ...
Rahul Shewale on Uddhav Thackeray Candidate List: उद्धव ठाकरेंवर काँग्रेस टीका करत असताना आता ठाकरे गटाच्या यादीवर शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. ...
Vijay Vadettiwar on Prakash Ambedkar, Uddhav Thacekray List: महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिनसल्याची ही नांदी आहे. एकमेकांच्या जागांवर या पक्षांनी दावे ठोकले होते. यामुळे जागावाटपाचा तिढा पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आल ...
Congress vs Uddhav Thackeray: ठाकरेंची उमेदवार यादी जाहीर होताच काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली असून उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. ...
Prakash Ambedkar Candidate Seat vs Uddhav Thacekray Shivsena Fight: राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. सर्वच पक्ष आपापले आखाडे बांधत असतात. वंचितनेही कालपर्यंत मविआची वाट पाहिली आणि रात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा घेत न ...