Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Kedar Dighe News: जो शिष्य आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो कधीही गद्दारी करू शकत नाही. तुम्हाला समाजाने शाबासकी द्यायला हवी. स्वतःहून सांगत फिरणे यात फरक आहे, असा टोला केदार दिघेंनी लगावला. ...
Loksabha election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या ६ जागांपैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यावरून महाविकास आघाडीत वाद होताना पाहायला मिळत आहे. ...
Loksabhe Election 2024: महाराष्ट्रात एप्रिल, मे या दोन महिन्यात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा टप्प्यात मतदान होईल. ...
Loksabha Election 2024: काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षानेही त्यांची यादी जाहीर करण्याची तयारी केली आहे ...
Congress NCP Upset on Uddhav Thackeray: मविआत ठाकरे गटाची पहिली यादी येताच नाराजीनाट्य उफाळून आले आहे. मुंबईतील ६ पैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. ...