Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Thackeray Group MP Sanjay Raut News: आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. ...
Raj Thackeray and Uddhav Thackeray News: मुंबईतील अंधेरी परिसरात आज शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नसोहळा झाला. या लग्नसोहळ्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या विवाह सोहळ्यादरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली. तस ...
Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी काय दिले, हेच त्यांनी जाहीर करावे. चला होऊन जाऊ दे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले. ...
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: नीलम गोऱ्हे चापलूस, बदमाश आहेत, त्या कायम मातोश्रीवर पडीक असायच्या. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत. अनेक गोष्टी त्यांच्याच हातात होत्या, असा पलटवार ठाकरे गटातील नेत्यांनी केला आहे. ...
माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला. ...
विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांच्या आरोपावर संजय राऊत भडकले, तर उद्धव ठाकरेंनी अधिकच बोलणं टाळलं. ...
नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. ...