लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...” - Marathi News | uddhav thackeray slams bjp and mahayuti in parbhani rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

Uddhav Thackeray Parbhani Rally News: सभेला संबोधित करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी भर पावसात आपले भाषण सुरू ठेवत भाजपाला आव्हान दिले. ...

तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय ? देवेंद्र फडणवीसांचा सवाल : पराभवाच्या हताशेमुळे विरोधक शिवीगाळीवर उतरले - Marathi News | Uddhav Thackeray can't do anything but steaming his mouth? : Devendra Fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय ? देवेंद्र फडणवीसांचा सवाल : पराभवाच्या हताशेमुळे विरोधक शिवीगाळीवर उतरले

Nagpur : 'अडीच वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय?': फडणवीसांचे टीकास्त्र ...

चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या - Marathi News | Chandrakant Patal taunts Uddhav Thackeray; Only the prices of fertilizers were saved by taking the paper in hand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात उद्धव ठाकरेंनी शेतकरी सन्मान निधीवरून भाजपावर टीका केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Chitra Wagh : "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024 BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray And Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

Lok Sabha Election 2024 BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate - Marathi News | Why the plan to bring the elections to the state level? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate ...

उमेदवाराचं भाषण, उद्धव ठाकरे निघाले, वर्ध्यात नेमकं काय घडलं? | Uddhav Thackeray's Speech - Marathi News | Candidate's speech, Uddhav Thackeray left, what exactly happened in Wardha? | Uddhav Thackeray's Speech | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उमेदवाराचं भाषण, उद्धव ठाकरे निघाले, वर्ध्यात नेमकं काय घडलं? | Uddhav Thackeray's Speech

उमेदवाराचं भाषण, उद्धव ठाकरे निघाले, वर्ध्यात नेमकं काय घडलं? | Uddhav Thackeray's Speech ...

...मग परत जायचा रस्ता कुठून जातो हे तुम्हाला दाखवतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: ...then shows you where the way back leads, Narayan Rane's warning to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग परत जायचा रस्ता कुठून जातो हे तुम्हाला दाखवतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर प्रखर शब्दात बोचरी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडूनही त्या ...

नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Second Phase Voting on 26th April, 2 days left for campaigning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू

नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४ जूनलाच खरे काय ते समजणार आहे. ...