Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Lok Sabha Election 2024 Thackeray Group Manifesto News: इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करुन देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई हाेत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र माेदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्मीर भारताचा भाग बनवला. आता जम्मू काश्मीरचा वेगाने विकास होत आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. ...
Uddhav Thackeray Press Conference News: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अटकेची भीती वाटत होती. त्यामुळेच ते भाजपासोबत गेल्याची टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच मी पोरा ...