लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..." - Marathi News | "Uddhav Thackeray's own metaverse world, the kings of that world are the same, the rules are also his..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."

Loksabha Election - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते भ्रमिष्ट जगात वावरत असल्याची टीका केली.  ...

ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला - Marathi News | who will win thane existence of cm eknath Shinde and uddhav thackeray is at stake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला

ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल. ...

'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण - Marathi News | 'Mr Raj!' Sushma Andhare's reply to Raj Thackeray on Lav Re To video; Kini massacre, Kohinoor mill remembered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण

Sushma Andhare vs Raj Thackeray: सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसा आदींची आठवण करून देत सोमवारी सायंकाळी मी तुम्हाला उत्तर देईन असे म्हटले आहे. सोशल मीडियावरून अंधारे यांनी राज यांच्यावर टीका केली आहे ...

मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका - Marathi News | uddhav thackeray criticized bjp in mumbai rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

पंतप्रधानांना आव्हान देतो की त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यादी जनतेसमोर वाचावीत, यातील किती वचने पूर्ण झाली हे जनतेला विचारावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली - Marathi News | Saying 'Lava Re To Video', Raj thackeray showed a clip of Sushma Andharen; Poisonous criticism on Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्ह एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत, आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray in thane Just look at each other, what have you done Raj Thackeray attacked Uddhav Thackeray Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

"फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं?" ...

फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | Facebook live does not run the state; Eknath Shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

ठाणे हा शिवसेनेचा गड असून यंदा नरेश म्हस्के हे प्रचंड मतांनी निवडणून येणार. मीरा भाईंदरचा विकास केला असून सिमेंट रस्त्यांची कामे सुरु आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. . ...

Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Lok Sabha Election 2024 cm eknath shinde criticized on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये जागावाटपात कटुता नव्हती. आम्ही एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार उभे केले नाही. आमची विचारधारा एक आहे, आमचे टारगेट एक आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. ...