Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Nitesh Rane on Uddhav Thackeray and Raj Thackeray: शिवडी येथील महायुतीच्या प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हिंदुत्व, मराठी माणूस आणि मुंबईच्या अस्मितेवरून त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. ...
प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात बांगलादेशी घुसलेत बोलता, हे तुमच्या अमित शाह यांचे अपयश आहे, तुमचे सरकार आहे ना असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. ...
Mumbai Municipal electons 2026 Raj Thackeray Uddhav Thackeray: शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. सभेची तारीख जाहीर करण्यात आली असून, एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...