Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Sharad Pawar Interview: मोदींना २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर महाराष्ट्रातून मोठा गेम होण्याची देखील शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. यावर शरद पवार २०१४ विधानसभेसारखा भाजपाला पाठिंबा देणार का, असाही सवाल विचारला जात आहे. ...
NCP Ajit Pawar Group Vs Thackeray Group: तेव्हा मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे, याबाबत चर्चा झाली. शरद पवार यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असा दावा करण्यात आला आहे. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचही टप्पे संपले असून आता सगळ्यांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे निकालानंतर काय होईल यावर आता चर्चा सुरू झालीय. ...
उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत. आता त्यांचे तोंड फुटेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर विरोधकांचा समाचार घेतला. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला. ...