Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत ठाकरेविरुद्ध शिंदे असा सामना १३ जागांवर पाहायला मिळाला. त्यातील सर्वात जास्त जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्या. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यात एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक संध्याकाळी होणार आहे. ...
Nilesh Rane on Vinayak Raut: दीपक केसरकर हे सामनावीर आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला असे सांगत आमदार नितेश राणे यांनी किरण सामंतांकडून दगाफटका झाला की नाही यावर भाष्य केले आहे. ...
Loksabha Election Result - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आलेत, मात्र त्यांच्या विजयात काँग्रेसचा मोलाचा वाटा असल्याचं उघडपणे बोललं जातं. या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Lok sabha: काँग्रेस आता जिवंत झाली आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. जे इतरांना नावे ठेवत होते त्यांच्या आता दिल्ली वाऱ्या सुरु होणार आहेत, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला. ...