शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; वर्धापनदिनी शिंदे-ठाकरेंचा परस्परांवर घणाघाती हल्ला

मुंबई : 'मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात, मला जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा...'

महाराष्ट्र : श्रीकांत चार लाखांनी गेला होता, एक पेटी आली अन्...; एकनाथ शिंदेंनी सांगितला मतमोजणीवेळचा किस्सा

मुंबई : सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करता, खरे नक्षलवादी तुम्हीच आहात; उद्धव ठाकरे कडाडले...

महाराष्ट्र : आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो...; महायुतीवर एकनाथ शिंदेंची खंत, म्हणाले...

मुंबई : 'सरकार पडलेच पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

महाराष्ट्र : ठाकरे गटाचा विदर्भावर ‘फाेकस’; विधानसभची चाचपणी करण्यासाठी खास माणूस पाठविला

महाराष्ट्र : आम्ही लाचार नव्हे तर स्वाभिमानी शिवसैनिक; खासदार संदीपान भुमरेंचा राऊतांना टोला

सिंधुदूर्ग : उद्धवसेनेने स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत, नितेश राणे यांचे आव्हान

महाराष्ट्र : Sanjay Raut छगन भुजबळांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे बंद?; संजय राऊतांचं मोठं विधान