शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेना फोडण्याच्या प्रयत्नांना वेग! ६ माजी नगरसेवक, शेकडो पदाधिकारी फोडले

महाराष्ट्र : लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहचणार नाहीत’’, फडणवीस-ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाले, आता विधानसभेलाही...”; संजय राऊतांचे सूचक विधान

महाराष्ट्र : “फडणवीस नावावर आता आम्ही फुल्ली मारलीय”; ठाकरे भेटीवरुन सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्र : जर उबाठा भाजपासोबत गेले तर...; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा

महाराष्ट्र : मोठी बातमी: ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, विचारपूसही केली; चर्चा तर होणारच!

महाराष्ट्र : आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही; लिफ्टमधील भेटीनंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया

मुंबई : Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

मुंबई : भाजपाने निकालाआधीच पराभव स्वीकारला?; चंद्रकांत पाटलांकडून अनिल परबांना पेढा; म्हणाले...

महाराष्ट्र : शेतकरी कर्जमुक्त करा, 'लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा; उद्धव ठाकरेंची मागणी