शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ

महाराष्ट्र : कुजबुज: उद्धव ठाकरेंची रणनीती! वर्चस्व अन् ताकद असणाऱ्या नेत्यांची चाचपणी

महाराष्ट्र : विधानपरिषद निवडणूक होणार, विजयासाठी घोडेबाजार अटळ; लढतीत रंगत अन् चुरसही

क्रिकेट : 'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र : वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही; वसंत मोरेंचा आरोप

पुणे : Vasant More:...म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला', वसंत मोरेंनी सांगितलं पक्ष प्रवेशाचं नेमकं कारण

महाराष्ट्र : वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...

महाराष्ट्र : वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

महाराष्ट्र : वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार