शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : बाहेरून आले, उमेदवार झाले! महायुतीसारखंच मविआनेही दिलंय आयारामांना तिकीट; १३ जणांची लिस्ट  

मुंबई : Lok Sabha Election 2024: मुंबईत मोठी राजकीय घडामोड होणार? ठाकरे गटाला झटका; महायुती टक्कर देणार?

महाराष्ट्र : दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?

महाराष्ट्र : अजित पवारांना शून्य, मग एकनाथ शिंदे किती जागा जिंकणार? उद्धव ठाकरेंच्या गोटात खळबळ उडेल असा आकडा...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात दोन महिन्यांत बाजी पालटली? 48 पैकी 18 जागा...; फायनल ओपिनिअन पोल आला

मुंबई : सांगलीत विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई : “प्रभू श्रीरामच आता धडा शिकवतील, गुजरातमध्येही भाजपा तडीपार होईल”; उद्धव ठाकरेंनी सुनावले

मुंबई : 'निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं',उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर पलटवार

महाराष्ट्र : सांगलीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स; विशाल पाटील अपक्ष नव्हे तर काँग्रेसकडून लढणार?

महाराष्ट्र : आधी जे झालं ते विसरा, आपण एकत्र येऊ; उद्धव ठाकरेंची मुस्लीम समुदायाला साद