लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | You go to Delhi and begging; Chief Minister Ekanath Shinde targets Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

आजचा अग्रलेख: भाऊबंदकीचा राडा! शेण, नारळ, सुपाऱ्या... श्रावणातच राजकीय शिमगा सुरू - Marathi News | Main Editorial Article on Maharashtra Political clash between Raj Thackeray Uddhav Thackeray in the month of Shravan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: भाऊबंदकीचा राडा! शेण, नारळ, सुपाऱ्या... श्रावणातच राजकीय शिमगा सुरू

श्रावणी पूजेत शेण, नारळ, सुपाऱ्या, विड्याची पाने असे साहित्य लागते. मात्र, आता या साहित्याचा वापर वेगळ्याच कारणांसाठी होऊ लागला आहे. ...

वाझे, परमबीर यांचे आरोप फडणवीस यांच्यामुळेच; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप - Marathi News | Sachin Vaze Parambir Singh allegations are due to Fadnavis said Former Home Minister Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे, परमबीर यांचे आरोप फडणवीस यांच्यामुळेच; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

"परमबीर सिंह भाजपला शरण जाऊन फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करत आहेत" ...

सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन - Marathi News | MNS Avinash Jadhav trolls Uddhav Thackeray Shiv Sena by taking Sonia Gandhi Rahul Gandhi name | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन

"ज्यांनी हे आंदाेलन केले त्या मनसैनिकांचे अभिनंदन" ...

विराेधी पक्षाच्या नेत्यावरील हल्ला हे अराजकतेचे लक्षण; जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र - Marathi News | An attack on an opposition leader is a sign of anarchy said Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विराेधी पक्षाच्या नेत्यावरील हल्ला हे अराजकतेचे लक्षण; जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही" ...

'भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?'; उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाचे वृत्त विश्लेषण - Marathi News | News analysis of the political debate between Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?'; उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाचे वृत्त विश्लेषण

हौसेपोटी शुक्रवारी बीडमध्ये काहींनी राज यांच्या मोटारीवर सुपाऱ्या फेकून ‘सुपारीबाज’ अशी घोषणाबाजी केली. राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या मनसेला ही ‘चमकायची सुपारी’च लाभली.  ...

‘जशास तसे’ उत्तर दिले, आता हे सगळे थांबवा: राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन - Marathi News | Raj Thackeray appeal to MNS party workers related to Uddhav Thackeray car attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जशास तसे’ उत्तर दिले, आता हे सगळे थांबवा: राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

उद्धव ठाकरे यांच्या वाहनताफ्यासमोर जी निदर्शने केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती ...

विराेधी पक्षातील नेत्यावरील हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण; जितेंद्र आव्हाड - Marathi News | Attack on opposition leader is a sign of chaos in Maharashtra, says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विराेधी पक्षातील नेत्यावरील हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचे लक्षण; जितेंद्र आव्हाड

पाेलिसांचेही हाेत आहे खच्चीकरण ...