शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

जळगाव : भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेची धडक, शिंदेसेनेची रसद कोणाला? करण पाटील व स्मिता वाघ यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष 

महाराष्ट्र : मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

पिंपरी -चिंचवड : पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात रोड शो करतायत- उद्धव ठाकरे

रत्नागिरी : दुकानात नाही माल अन् म्हणे सर्व छान, नारायण राणे यांची उद्धवसेनेवर टीका

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका

सिंधुदूर्ग : Sindhudurg: शेर्पे येथील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

ठाणे : ...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल

महाराष्ट्र : ‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : 'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा

जळगाव : उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल