लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने - Marathi News | Maharashtra Bandh Back After Court Injunction; Silent protests of Mahavikas Aghadi today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने

बदलापूर घटनेबाबत पुढील आदेश देईपर्यंत बंदची हाक नको : उच्च न्यायालय ...

"हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसला तरी बंद मागे"; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Uddhav Thackeray clarified his stand after Bombay High Court refused permission for Maharashtra bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसला तरी बंद मागे"; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र बंदला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Pawar will not make the mistake of making Thackeray Chief Minister: Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा पवारांचा मनसुबा : चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा ...

"मराठी माणसाने बलात्कार केला तरी त्याला..."; काँग्रेस प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानावरुन शिंदे गट संतप्त - Marathi News | Shinde group criticizes Uddhav Thackeray over statement made by Congress spokesperson on Badlapur school crime case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठी माणसाने बलात्कार केला तरी त्याला..."; काँग्रेस प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानावरुन शिंदे गट संतप्त

बदलापूर अत्याचार प्ररकरणावरुन काँग्रेस प्रवक्त्याने केलेल्या विधानावरुन शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Vidhan Sabha Election: 'मविआ'चं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! विधानसभेला बसू शकतो झटका? - Marathi News | Maha Vikas Aghadi performance not satisfied as opposition in maharashtra Statistics increase the tension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेआधीच 'मविआ'च्या चिंतेत पडली भर! नवी डोकेदुखी काय?

Maharashtra Vidhan Sabha election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरू असतानाच एका सर्व्हेने महाविकास आघाडीच्या चिंतेत भर टाकली आहे. ...

मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई - Marathi News | Notice from Mumbai Police to Thackeray group in the wake of Maharashtra bandh of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

Maharashtra Bandh: अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे; महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा - Marathi News | At such a time citizens should rise up Support of Pune Traders Federation for Maharashtra Bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh: अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे; महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

विकृतीचा निषेध म्हणून आपण सुज्ञ नागरिकांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणे आवश्यक आहे ...

"आमच्यातल्या कोणालाही..."; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Sharad Pawar reaction to Uddhav Thackeray demand regarding the face of the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्यातल्या कोणालाही..."; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मविआच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचं विधान केलं आहे. ...