Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Sanjay Raut Eknath Shinde : नागपूरमधील उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत पलटवार केला. शिंदेंनी केलेल्या ट्विटला खासदार संजय राऊतांनी दिले. ...
Ramdas Kadam Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत नवा राजकीय बॉम्ब फोडला. संजय शिरसाट यांनी केलेल्या खळबजनक दाव्यावर बोलताना त्यांनी हे विधान केले. ...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये पार पाडणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून धर्मवीर दोन, एक नंबर हे चित्रपट आणि मला काही सांगायचंय, पन्नास खोके एकदम ओके या दोन नाटकांची चर्चा सुरू झाली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नारपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्यातील महायुती सरकार, भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. ...
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यात मुंबईतील आमदार, पदाधिकारी यांचाही समावेश होता. मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ...