लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आता स्वबळाच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचा आदेश - Marathi News | Now, ready for self-rule, Uddhav Thackeray's order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता स्वबळाच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचा आदेश

भाजपा ज्या पद्धतीने शिवसेनेला वागणूक देत आहे ती पाहता लोकसभा किंवा कोणत्याही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढण्याची शक्यता नाही. ...

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर बोलावली बैठक - Marathi News | Shiv Sena's movement increased after the expansion of the Union Cabinet, Uddhav Thackeray held a meeting called on 'Matoshree' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर बोलावली बैठक

राजधानी नवी दिल्लीत रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्याचे दिसत आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दुस-याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. ...

मंत्रिमंडळाचे विस्तार म्हणजे पत्ते पिसण्यासारखेच - उद्धव ठाकरे  - Marathi News | The expansion of the cabinet is like cards - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाचे विस्तार म्हणजे पत्ते पिसण्यासारखेच - उद्धव ठाकरे 

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा समावेश न करण्यात आल्यानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. ...

आम्हाला कोणाचाही फोन नाही, आम्ही सत्तेसाठी लालची नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | We do not have any phone, we are not greedy for power - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला कोणाचाही फोन नाही, आम्ही सत्तेसाठी लालची नाही - उद्धव ठाकरे

उद्या दिल्लीत होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मंत्रीपद मिळणार का ? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. ...

विस्ताराबाबत शिवसेना अधांतरीच, पंतप्रधान मोदी यांच्याकडून संपर्कही नाही - Marathi News | Shiv Sena does not have any contact with the Prime Minister even after the extension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विस्ताराबाबत शिवसेना अधांतरीच, पंतप्रधान मोदी यांच्याकडून संपर्कही नाही

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला अंधारात ठेऊनच विस्तार होत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. ...

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरात पक्कं गृहनिर्माण धोरण नाही- उद्धव ठाकरे - Marathi News | Government shows dreams of Smart City, but cities such as Mumbai are not a strong housing policy - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरात पक्कं गृहनिर्माण धोरण नाही- उद्धव ठाकरे

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. ...

सरकारला नोटाबंदीबाबतीत डोंगर पोखरून उंदीर काय, तर झुरळही बाहेर काढता आलेले नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारला नोटाबंदीबाबतीत डोंगर पोखरून उंदीर काय, तर झुरळही बाहेर काढता आलेले नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

मुंबईतील परिस्थितीचं खापर शिवसेना किंवा महापालिकेवर फोडणं हा अन्याय; सामनातून टीका - Marathi News | The injustice of Mumbai to the Shiv Sena or the municipal corporation is unfair; Testimonials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील परिस्थितीचं खापर शिवसेना किंवा महापालिकेवर फोडणं हा अन्याय; सामनातून टीका

मंगळवारी मुंबईत आलेल्या या परिस्थितीवरून शिवसेना आणि महापालिकेवर चौफेर टीका होत असताना आता सामनातून शिवसेनेने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ...