Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
पेट्रोल, डिझेल दरवाढीची सर्वसामान्यांना झळ बसत असताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फॉन्स कन्ननथनम यांनी इंधन दरवाढ योग्य असल्याचे सांगितले. एवढंच नाही तर कार आणि मोटारसायकल चालवणारेच पेट्रोल खरेदी करतात. पेट्रोल खरेदी करणारी मंडळी उपाशी तर मरत नाही ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मित्र पक्ष भाजपाला पुन्हा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोडशेडिंगवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सरकारवर टीकास्त्र सोडले आ ...
मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारतात दाखल झाले आहेत. आज साबरमतीमध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी ७०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्प ...
हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्री पदावर एका महिलेची नियुक्ती झाली म्हणून एका बाजूला आनंदाने टाळय़ा वाजवीत असतानाच त्याच हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ...
उत्तर प्रदेशातील सरकारी वैद्यकीय सेवांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ...