Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर ...
शिवसेनेचे सगळे काही खणखणीत अन् ठणठणीत असते. आम्ही सरकारला साथही देऊ आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी लाथा मारू, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना केंद्र व राज्य सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले. ...
राज्यात आणि केंद्रातील सत्तेत शिवसेना जरूर सहभागी आहे, पण जनतेच्या वेदनांवर किमान फुंकर घालण्याइतपतही सत्तेचा उपयोग नसेल व महागाईपासून बेरोजगारीपर्यंतच्या वणव्यात जनतेची होरपळ तशीच सुरू राहणार असेल तर सत्तेचा गळफास संवेदनशील नेत्यांचा श्वास गुदमरून ट ...
शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर होणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणती भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ...
दरवर्षीप्रमाणे शस्त्र पूजा आणि रावण दहनाचा कार्यक्रम होणार असल्याचे शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. ...
राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेची द्विधा मन:स्थिती कायम असून शनिवारच्या दसरा मेळाव्यात सरकारशी संबंध तोडले तर पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडू शकते, ही भीती शिवसेना नेतृत्वाला सतावत असल्याचे समजते. ...