Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील 24 प्रवाशांना रविवारी (15 ऑक्टोबर) ऑम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सामना संपादकीयमधून ताशेर ...
फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित होणा-या आक्षेपार्ह मजकुरास पायबंद घालण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत ...
काळ्या पैसा पांढरा करणारा चंदू पटेल सध्या जेलमध्ये आहे त्याच्याबरोबरचे संबंध, व्यवहार उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे, असं थेट आव्हान भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहाही नगसेवकांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं आहे. नाराज झालेल्या मनसे कार्यकर्त्यांकडून काही अघटीत होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नगरसेकांच्या घरांना आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण ...
नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे! असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर सणसणीत टीका ...
‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाºया भाजपाला शिवसेनेने शुक्रवारी जोरदार धक्का दिला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार षटकारच लगावला. ...
मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच लक्ष्य केले आहे. शिवसेनेने तीन कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडल्याचा ...
शिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय. मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहे. आता त्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत. ...