Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
संजय निरुपम म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणात जर जयचंद असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी २०१९ च्या निवडणुका भाजपसोबत लढवून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणीचा विश्वासघात केला." ...
BMC Elections Result: अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर आता मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत सूचक विधान केलं आहे. ...
PMC Election Results 2026 भाजपच्या विरोधात प्रमुख भूमिका घेणाऱ्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि मनसेसोबत युती करून महापालिका निवडणूक लढवली. परंतु, यात फारशे यश मिळाले नाही ...
Municipal Election Result 2026: २९ पैकी बहुतांश महापालिकांमध्ये महायुतीने (भाजप-शिंदे शिवसेना-अजित पवार राष्ट्रवादी) वर्चस्व मिळवले असले, तरी महाविकास आघाडी (MVA) खालील ठिकाणी आपली सत्ता राखण्यात किंवा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे: ...