Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 10 दिवसांपूर्वी मला भेटले असा गौप्यस्फोट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी या भेटीच्या वृत्ताल दुजोरा दिला असून, गोपनियरीत्या झालेल्या भेटीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. ...
विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांचे नाव देण्याचा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अजब सल्ल्यावरून वाद निर्माण झाला आहे. गिरीश महाजन यांच्या विधानाचा सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समाचार घेतला आहे. ...
केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ...
राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन विशेष न्यायालये स्थापन करावीत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...