Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
रत्नागिरीतील माळनाका येथे उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ...
शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक ...
रत्नागिरी : शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही. ...
मध्य प्रदेशातील चित्रकूटची जागेवर काँग्रेसचा विजय झाला. मात्र चित्रकूटचा पराभव हा भाजपला धक्का नाही. ती जागा काँग्रेसचीच होती, असे भाजपाकडून म्हटलं जात आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे. ...
जीएसटीमधून घेतलेली माघार हा निवडणूकपूर्व भ्रष्टाचार असून छोटय़ा व्यापाऱ्यांच्या मिशीला तूप लावण्याचाच प्रकार आहे. ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ असे जे आता गमतीने बोलले जात आहे त्यात चुकीचे काहीच नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमा ...
कन्नड येथील कार्यक्रमासाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॉडिगार्डला औरंगाबाद विमानतळावर शिवसैनिकांनीच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
आमचा कायदा असा विचित्र की, खोट्या नोटांकडे ढुंकूनही पाहणार नाही, पण नृत्यांगनेवर उधळलेल्या ‘बेस्ट’ चिल्लरची चौकशी करीत बसेल! अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे ...