Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्याने पक्षाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी वर्सोवा येथील चाचा नेहरू मैदानातील बालजल्लोष मेळाव्यात रमून गेले. ...
जागतिक शौचालय दिनी उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...
आताची राजवट ज्यांना ईश्वरी वरदान वाटते त्यांनी ईश्वराचे अपमान करण्याचे थांबवावे. जनता म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वर भिकारी झाला आहे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत ...
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 2 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. ...
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. ...
मुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, ... ...
अहमदनगरमध्ये शेतक-यांचे ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आलंय. शेतक-यांच्या या उग्र आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...