लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अयोध्येतील राम मंदिरप्रश्नी उगाच घुसखोरी व लुडबुड नको, उद्धव ठाकरे यांचा श्री श्री रविशंकर यांना सल्ला - Marathi News | Uddhav Thackeray comments on shri shri ravi shankar interfere in aayodhaya issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येतील राम मंदिरप्रश्नी उगाच घुसखोरी व लुडबुड नको, उद्धव ठाकरे यांचा श्री श्री रविशंकर यांना सल्ला

अयोध्येत राम मंदिरप्रश्नी मध्यस्थी करत असलेले अध्यात्म गुरू श्री श्री रविशंकर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ...

विजयाचा उत्सव संपवून आता चिंतनाचा योग करावा, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray on north east election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजयाचा उत्सव संपवून आता चिंतनाचा योग करावा, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

त्रिपुरातील विजयाचे भाजपानं आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून दिला आहे.  ...

तर शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंनी घेतली लोकमतच्या बातमीची दाखल - Marathi News | Shiv Sena will raise an umbrella on Shivaji Maharaj's head, Uddhav Thackeray files news of Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंनी घेतली लोकमतच्या बातमीची दाखल

जर राज्य सरकार आणि जिव्हीके छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारत नसेल तर शिवसेना आणि शिवप्रेमी जनता येथे स्वतः येथे रायगडची प्रतिकृती असलेली छत्री उभारेल. ...

Northeast election results 2018: 'आज नाखूश तो बहुत होगे तुम'; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला - Marathi News | BJP Ashish shelar take a dig over Shivsena after Tripura election results 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Northeast election results 2018: 'आज नाखूश तो बहुत होगे तुम'; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

सत्तेत असूनही शिवसेना कायमच भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्यातील धोरणांवर टीका करत असते. ...

...त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray Comments on bjp mla paricharak suspension withdraw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एका भाजपा सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. ...

उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरं बोलतात - आठवले  - Marathi News | Uddhav Thackeray says today, but the other person speaks tomorrow - Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरं बोलतात - आठवले 

2019मध्ये होणाऱ्या निवडणूकीत भाजपाच्या जागा कमी होतील असेही आठवले म्हणाले.... ...

ज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे   - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government on bank fraud in india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांनी पैसे बुडवले ते बरेच लोक सत्तावर्तुळातले आहेत, बँक घोटाळ्यांवरुन उद्धव ठाकरेंचे भाजपा सरकारवर ताशेरे  

नोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ...

जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने झाली दगडफेक - Marathi News | MLA Vijay Otyi was on the feet of a member of the Zilla Parishad to walk out of the wheel | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने झाली दगडफेक

जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने ही दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे. ...