लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
देशाचे भवितव्य उज्ज्वल म्हणायचे की धूसर? नोटाबंदीमुळे हजारो लोकांचा रोजगार बुडाला, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over unemployment issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाचे भवितव्य उज्ज्वल म्हणायचे की धूसर? नोटाबंदीमुळे हजारो लोकांचा रोजगार बुडाला, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील बेरोजगारावरुन भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

लॉटरी विक्रेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | Lottery vendor Uddhav Thackeray's visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉटरी विक्रेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

भाजपा सरकारने लॉटरी उद्योग बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता. ...

शेतकरी आत्महत्यांचं देणेघेणे नाही,सत्ता-खुर्ची टिकणे जास्त महत्त्वाचे-उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP government over farmer suicide in yavatmal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आत्महत्यांचं देणेघेणे नाही,सत्ता-खुर्ची टिकणे जास्त महत्त्वाचे-उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. ...

...अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | Uddhav Thackeray Criticize CM Devendra Fadnavis over farmers situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

ते गरजतात, हे गुरगुरतात - Marathi News | They grow, they growl, they growl | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ते गरजतात, हे गुरगुरतात

‘आमच्यासोबत आल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही’ असे सिंहाने गर्जायचे आणि ते मुकाट्याने ऐकून घेऊन वाघाने मात्र त्याला आव्हान देण्याची गुरगुरच तेवढी करायची याचा नेमका अर्थ जाणकारांना कळतो. ...

शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावास ब्रेक, वेळ देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार   - Marathi News | Uddhav Thackeray refuses to give time To BJP for alliance proposal meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावास ब्रेक, वेळ देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार भेटीसाठी नकार दिल्यांनी ही बैठक लांबवणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.  ...

शिवसेना-भाजपाचं होणार पॅचअप? सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ - Marathi News | Uddhav Thackeray and Sudhir Mungantiwar meet likely, BJP and Shiv Sena reset relations? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपाचं होणार पॅचअप? सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ

भाजपा नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होण्याची शक्यता आहे. ...

नाणार प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्र्यांना अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन वाटली काय?, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र  - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP government over nanar project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणार प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्र्यांना अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन वाटली काय?, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र 

नाणार प्रकल्पावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसावले आहे. ...