लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नेहरुंवर टीका करणारे पंतप्रधान मोदी त्यांच्याच मार्गानं चीनचा प्रश्न सोडवताहेत - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray Criticized PM Narendra Modi over his china tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेहरुंवर टीका करणारे पंतप्रधान मोदी त्यांच्याच मार्गानं चीनचा प्रश्न सोडवताहेत - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यावर टीका केली आहे.   ...

सध्याच्या सरकारात मंत्री, खासदारांसहीत जनतेचेही कास्टिंग काऊच -उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray's comment on renuka chaudhari's casting couch reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सध्याच्या सरकारात मंत्री, खासदारांसहीत जनतेचेही कास्टिंग काऊच -उद्धव ठाकरे

बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन बॉलिवूडमधील कोरिओग्राफर सरोज खान यांनी वादग्रस्त विधान केल्यावर आता यावरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टरही तापले! - Marathi News | Uddhav Thackeray's helicopter was also heated! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टरही तापले!

बुधवारी नगरचे तापमान ३९ अंशावर होते. हेलिकॉप्टर उन्हात असल्याने तापले होते. ...

नाणार प्रकल्प विदर्भात नेल्यास पावसाळी अधिवेशन नागपुरात- उद्धव ठाकरे - Marathi News | shivsena chief uddhav thackeray on nanar refinery project and cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणार प्रकल्प विदर्भात नेल्यास पावसाळी अधिवेशन नागपुरात- उद्धव ठाकरे

विदर्भाच्या विकासासाठी प्रकल्पाची गरज असल्याचं उद्धव यांनी म्हटलं ...

...तर नामर्दांच्या अवलादींना आम्ही ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा  - Marathi News | Uddhav Thackeray Meet Shivsainik Family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर नामर्दांच्या अवलादींना आम्ही ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा 

गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  ...

nanar refinery project : भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख घेणार उद्धव ठाकरेंची भेट  - Marathi News | nanar refinery project: BJP MLA Ashish Deshmukh will Meet Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :nanar refinery project : भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख घेणार उद्धव ठाकरेंची भेट 

नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापलेले असतानाच भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. ...

लोकांचा विश्वास गमावून कुणालाच फार काळ राज्य करता येणार नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका  - Marathi News | Uddhav Thackeray's criticized BJP over vainkaiyya naidu rejects the impeachment motion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकांचा विश्वास गमावून कुणालाच फार काळ राज्य करता येणार नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका 

सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका ...

भाजपाचे पुढारी-मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलतात, ही प्रेरणा पंतप्रधानांपासूनच घेतली असावी, उद्धव ठाकरेंचा चिमटा - Marathi News | Uddhav Thackeray criticizes bjp leaders controversial statements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे पुढारी-मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलतात, ही प्रेरणा पंतप्रधानांपासूनच घेतली असावी, उद्धव ठाकरेंचा चिमटा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा... ...