लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब!, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | Uddhav Thackeray Criticized Chief Minister Devendra Fadnavis over palghar bypoll election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब!, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

...लोकशाहीचा गुदमरून मृत्यू होईल, उद्धव ठाकरेंची भाजपावर बोचरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP over situation after karnataka election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...लोकशाहीचा गुदमरून मृत्यू होईल, उद्धव ठाकरेंची भाजपावर बोचरी टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.  ...

नाणारबाबत नेत्यांऐवजी जनतेच्या शंका दूर करणार, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Instead of leaders, they will remove the doubts of the people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणारबाबत नेत्यांऐवजी जनतेच्या शंका दूर करणार, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला; विदर्भासाठी वेगळ्या रिफायनरीची राज्याची केंद्राकडे मागणी ...

'भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट' - Marathi News | 'Not a coalition with the BJP but the big split in the Shiv Sena' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट'

भाजपासोबत युती करणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र, आमची भाजपासोबत निवडणूकपूर्व नैसर्गिक युती आहे. ...

कर्नाटकात एक, मग गोवा आणि मणिपूरमध्ये दुसरा न्याय का?; उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray slams bjp and Governor vajubhai vala over forming government in karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकात एक, मग गोवा आणि मणिपूरमध्ये दुसरा न्याय का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

राज्यपाल वजुभाई वाला आणि भाजपावर शिवसेनेचं शरसंधान ...

भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला - उद्धव ठाकरे - Marathi News | BJP threw democracy - Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला - उद्धव ठाकरे

कर्नाटकात भाजपा लोकशाहीचा गळा घोटत आहे. असेच करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज्यपाल नेमून राज्य करावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लगावला. ...

राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा - उद्धव ठाकरेंचा भाजपाला जबरदस्त टोला - Marathi News | uddhav thackeray live speech in ulhasnagar - Like the Governor, Chief Minister Nama - Uddhav Thackeray's BJP has tremendous power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपाल जसे नेमता तसे मुख्यमंत्री नेमा - उद्धव ठाकरेंचा भाजपाला जबरदस्त टोला

निवडणुका घेऊच नका म्हणजे मोदीना विदेशवारी करण्यात अडचण येणार नाही ...

'सोळावं वरीस धोक्याचं' याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये,उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला  - Marathi News | Uddhav Thackeray's comments karnataka assembly result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सोळावं वरीस धोक्याचं' याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये,उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना संपादकीयमधून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...