लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत-उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticize up cm yogi aadityanath over insults chhatrapati shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत-उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे.  ...

वनगा परिवार तोडण्याचे पाप उद्धवांच्या माथी - Marathi News | False sins break the family | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वनगा परिवार तोडण्याचे पाप उद्धवांच्या माथी

आम्ही श्रीनिवासला उमेदवारी देणारच होतो. त्यासाठी शिवसेनेने पाठिंबा देण्याचे मान्यही केले होते. ...

MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका' - Marathi News | MLC Election Shiv Sena has got remarkable success with effective planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MLC Election: आवाssज कुणाचा?... शिवसेनेनं 'असा' केला 'डबल धमाका'

भाजपामधील काही मित्रांनाही आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले आणि बघता-बघता ते ४००च्या जवळ पोहोचले. ...

शिवसेना नाव छत्रपती शिवाजींचे घेते आणि करणी अफजल खानाची करते- योगी आदित्यनाथ - Marathi News | Shivsena takes Chhatrapati Shivaji's name and work does Afzal khan - Yogi Adityanath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नाव छत्रपती शिवाजींचे घेते आणि करणी अफजल खानाची करते- योगी आदित्यनाथ

शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील विराट सभेत केली. ...

'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही?', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi over Indian foreign policy and His nepal visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही?', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय मित्रपरिवार बराच वाढला आहे. ...

हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे - Marathi News | This is not a forest - Uddhav Thackeray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे

भाजपा बनली भाडोत्री : आॅक्सिजनअभावी मृत झालेल्या बालकांचे शाप घेऊन योगी आदित्यनाथ आलेत ...

पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी - Marathi News | Uddhav Thakre and Yogi Jugalbandi in the campaign of Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी

पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली असून, कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा मिरवणारे भाजपा आणि शिवसेनेचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. ...

...म्हणून उद्धव ठाकरे कुमारस्वामींच्या शपथविधीला अनुपस्थित राहणार - Marathi News | Uddhav Thackeray to skip Kumaraswamys swearing in due to Palghar bypolls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून उद्धव ठाकरे कुमारस्वामींच्या शपथविधीला अनुपस्थित राहणार

जेडीएसचे नेते कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील ...