लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेने सत्तेचा त्याग करून दाखवावा - प्रमोद जठार - Marathi News | Shiv Sena should abstain from power - Pramod Jathar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेने सत्तेचा त्याग करून दाखवावा - प्रमोद जठार

सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना शिवसेनेचे मंत्री विरोध करीत असून आमदार व कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करीत आहेत. ...

मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप प्रकरण : साम, दाम, दंड, भेदचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सांगावा - उद्धव ठाकरे - Marathi News | Chief Minister's audio clip : If BJP wants to take action, let them do - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप प्रकरण : साम, दाम, दंड, भेदचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सांगावा - उद्धव ठाकरे

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले द्वंद्व दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. ...

उद्धव ठाकरेंकडून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथांचा पलटवार - Marathi News | Don't need to learn manners from Uddhav Thackeray.I have more manners than him & I know how to pay tribute, says Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंकडून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथांचा पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. ...

Palghar Bypoll : मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ऑडिओ ऐकवला; शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला!  - Marathi News | The Chief Minister heard the entire audio; Shivsena's turn was defeated by them! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll : मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ऑडिओ ऐकवला; शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला! 

देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपच्या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग वसईतील जाहीर सभेत ऐकवला आणि शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला. ...

'मोठा अटॅक करा, मलाही दादागिरी करता येते'; वाचा मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत ऑडिओ क्लिपमध्ये - Marathi News | Palghar Lok Sabha Election: shiv sena attacks on cm devendra fadnavis with an audio clip | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मोठा अटॅक करा, मलाही दादागिरी करता येते'; वाचा मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत ऑडिओ क्लिपमध्ये

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप समोर आला आहे. ...

उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर - Marathi News | Uddhav Thackeray released controversil audio clip of CM devendra fadnavis Palghar bypoll 2018 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर

ही निवडणूक जिंकणे दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेचे झाले आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी आला. ...

प्रचाराची रणधुमाळी आज संपणार! - Marathi News | Promotion will end today! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रचाराची रणधुमाळी आज संपणार!

सेनेकडे ग्राउंडवर्क चांगले होते. तर भाजपाकडे पैशाचे पाठबळ मोठे होते. प्रचाराची एकच राळ सेना-भाजपाने उडवून दिली होती. ...

भाजपाचे रक्त नासके, तर शिवसेनेचे भगव्याचे, उद्धव ठाकरेंचा घाणाघात  - Marathi News | Uddhav Thackeray Attack on BJP | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपाचे रक्त नासके, तर शिवसेनेचे भगव्याचे, उद्धव ठाकरेंचा घाणाघात 

भापजापाचे रक्त भेसळीचे, नासके आहे, तर शिवसेनेचे रक्त भगव्याचे आहे. असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर येथे श्रीनिवास वानगा यांच्या प्रचारादम्यान केला. ...