लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी - Marathi News | Palghar By Election Result 2018 LIVE Shiv Sena Demands Recount, Cites Huge Discrepancies in Final Rounds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी

निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये. ...

Palghar Bypoll Result 2018: 'ती' ठरली भाजपाच्या पालघरमधील विजयाची शिल्पकार - Marathi News | Palghar Bypoll Result: CM's audio clip plays vital role in BJP's Victory | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll Result 2018: 'ती' ठरली भाजपाच्या पालघरमधील विजयाची शिल्पकार

पालघरमधील भाजपाच्या विजयात, शेवटच्या क्षणी एका गोष्टीनं निर्णायक भूमिका बजावल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. ...

शिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपाचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळताहेत - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP and RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपाचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळताहेत - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

ईव्हीएमची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही प्रकार खतरनाक, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र  - Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP and election commission over evm machines failed in loksabha by election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईव्हीएमची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही प्रकार खतरनाक, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमच्या घोळावरुन भाजपा व निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ...

शिवसेनेसोबत युती राहिली पाहिजे; नितीन गडकरींचं ठाम मत - Marathi News | Alliance with Shiv Sena should be contiuned says bjp leader Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेसोबत युती राहिली पाहिजे; नितीन गडकरींचं ठाम मत

शिवसेना-भाजपाचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना, असं गडकरींनी म्हटलं ...

Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | Palghar bypoll 2018 : Uddhav Thackeray Criticized on cm Devendra Fadnavis on palghar by election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ...

राज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू' - Marathi News | man climb on bridge for raj thackeray and uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'

राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्ता जीवावर उदार; दादरच्या उड्डाणपुलावर चढून आंदोलन - Marathi News | To bring Raj Thackeray and Uddhav thackeray together party worker climb on bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्ता जीवावर उदार; दादरच्या उड्डाणपुलावर चढून आंदोलन

सध्या या उड्डाणपुलाचे काम सुरु असून श्याम पुलाच्या मनोऱ्यावर उभा आहे. ...