लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
साहेब, युती तोडू नका; शिवसेना खासदारांना घसरगुंडीची भीती - Marathi News | Shivsena divided over alliance with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब, युती तोडू नका; शिवसेना खासदारांना घसरगुंडीची भीती

आता शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल. यामुळे पक्षाचे काही नेते भाजपाच्या गोटात जातील. ...

'एकत्र लढा, नाहीतर पडा'; पालघर पोटनिवडणुकीचा धडा! - Marathi News | palghar bypoll result teaches the lesson to all political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकत्र लढा, नाहीतर पडा'; पालघर पोटनिवडणुकीचा धडा!

भाजपा, शिवसेना आणि बविआ या तीन पक्षांनी पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जे जे शक्य ते ते केलं होतं. त्याची प्रचिती मतांचे आकडे पाहून सहज येते. ...

पालघर सोडल्यास देशभरात भाजपाच्या हाती धुपाटणंच; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र - Marathi News | shivsena chief Uddhav Thackeray slams bjp over palghar bhandara gondia kairana bypoll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघर सोडल्यास देशभरात भाजपाच्या हाती धुपाटणंच; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

'ईव्हीएमच्या जोरावर भाजपानं पालघर जिकलं' ...

Palghar Loksabha Bypoll Result 2018 : नरेंद्र-देवेंद्र प्रसन्न; पालघरमध्ये जिंकले भाजपाचे 'राजेंद्र' - Marathi News | Palghar Loksabha Bypoll Result Live Updates | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Loksabha Bypoll Result 2018 : नरेंद्र-देवेंद्र प्रसन्न; पालघरमध्ये जिंकले भाजपाचे 'राजेंद्र'

काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला.  ...

Palghar Loksabha Bypoll Result 2018: निवडणूक आयोगाची कार्यपद्धती लोकशाहीला घातक, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Marathi News | Election Commission's methodology is dangerous for democracy, Uddhav Thackeray's fatal critique | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar Loksabha Bypoll Result 2018: निवडणूक आयोगाची कार्यपद्धती लोकशाहीला घातक, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ...

breaking news: शिवसेना भाजपासोबत सत्तेत राहणार, घटस्फोट वगैरे नुसतीच चर्चा!  - Marathi News | Shiv Sena will remain in power with BJP, divorce just like discussion! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :breaking news: शिवसेना भाजपासोबत सत्तेत राहणार, घटस्फोट वगैरे नुसतीच चर्चा! 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपा आणि शिवसेनेतील दरी वाढलीय, आता उद्धव ठाकरे काडीमोडाची घोषणा करणार, अशी हवा झाली असली, तरी त्यात काही तथ्य नसल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. ...

शिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार - Marathi News | If shivsena breakup alliance then BJP will seat in opposition says Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार

मध्यावधी निवडणुका लागल्यास निकाल काय लागेल, याचा साधकबाधक विचार शिवसेनेने केलाच असेल. ...

पालघर पोटनिवडणूक 2018 : पालघरमुळे युतीला घरघर; उद्धव ठाकरे पाच वाजता सांगणार मोठा निर्णय? - Marathi News | Palghar Loksabha Bypoll Result 2018 : Shiv Sena chief Uddhav Thackeray may announce breakup alliance with BJP in Maharashtra government after Palghar bypoll 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघर पोटनिवडणूक 2018 : पालघरमुळे युतीला घरघर; उद्धव ठाकरे पाच वाजता सांगणार मोठा निर्णय?

दुपारपासून 'मातोश्री'वर शिवसेना नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचं समजतं. ...