Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतल्यानंतरही शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा स्वबळाचाच नारा देण्याची शक्यता आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2019 लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा पुन्हा एकदा येत्या 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनी करणार असल्याची शक्यता शिवसेनेतील सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत ...
बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवे, फ्रेट कॅरिडोर या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी जबरदस्तीने बळकविणारे हात शिवसेना तोडून टाकेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील सभेत केली. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या चर्चेचा नेमका तपशील कधीच जगजाहीर होणार नाही. किंबहुना, तो बहिर्मुख होऊ नये यासाठीच तर ती चर्चा बंद दाराआड होती. ...