Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती. ...
Sangola Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार, याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. ...
पुण्यातील ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत. त्यातील हडपसर जागेवरील उमेदवार आज घोषित करण्यात आला असून उर्वरित २ जागांवरील उमेदवार उद्या जाहीर होतील. ...
Maharashtra Assembly Election 2024: राजकीय उलथापालथी, फोडाफोडी, सत्तांतर, पक्षांतर यामुळे मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच गाजलंय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून एखाद्या रहस्यपटाला लाजवेल, अशा घडामोडींची मालिका महार ...
शिवडी मतदारसंघात इच्छुक असलेले सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटात बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपाच्या अनुप अग्रवाल यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला तगडा उमेदवार मिळाला आहे. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला असून त्यांना उमेदवारीही जाहीर करण्य ...