लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भाजपानं 'बेटी भगाओ' कार्यक्रम सुरू केलाय का ?- उद्धव ठाकरे यांचा सवाल - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray slams bjp mla ram kadam for his controversial statement on women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपानं 'बेटी भगाओ' कार्यक्रम सुरू केलाय का ?- उद्धव ठाकरे यांचा सवाल

लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. ...

...तर देशात अराजक माजेल- उद्धव ठाकरे - Marathi News | there will be anarchy in country if modi government takes decision like demonetisation again says shivsena chief uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर देशात अराजक माजेल- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं आहे. ...

...हा तर मोदी सरकारचा पांचटपणा; रुपया घसरणीवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला - Marathi News | Uddhav Thackeray Criticized BJP Government over Indian rupees down and rbi policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...हा तर मोदी सरकारचा पांचटपणा; रुपया घसरणीवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाची आर्थिक परिस्थिती आणि रुपयाच्या घसरणीवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...

Koregaon-Bhima Violence : तुमची सरकारे कोण उलथवणार?, उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Koregaon-Bhima Violence : Uddhav Thackeray criticized BJP Government and Police over naxalism and maoism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Koregaon-Bhima Violence : तुमची सरकारे कोण उलथवणार?, उद्धव ठाकरेंचा टोला

Koregaon-Bhima Violence : माओवादी थिंक टँक अटक प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारसहीत पोलिसांवर टीकास्त्र सोडले आहे. ...

उध्दव ठाकरेंनी प्रेम दिले, पण न्याय दिला नाही! - हाजी अरफात शेख - Marathi News | haji arafat shaikh enters in bjp leaves shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उध्दव ठाकरेंनी प्रेम दिले, पण न्याय दिला नाही! - हाजी अरफात शेख

भाजपाने शेख यांची थेट अध्यक्षपदीच वर्णी लावत शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. नागपूरचे जगन्नाथ अभ्यंकर यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने हा पक्ष प्रवेश झाल्याचे सांगण्यात येते.  ...

विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झालंय - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray Criticized RBI and BJP Government over rbi's report on note ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झालंय - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...

भाजपाला खिंडार! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपा पदाधिका-यांचा सेनेत प्रवेश  - Marathi News | BJP activist enter The presence of Uddhav Thackeray in shivsena | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपाला खिंडार! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपा पदाधिका-यांचा सेनेत प्रवेश 

पनवेल भाजपामधील तीन पदाधिका-यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ...

अजूनही होऊ शकते युती, जर भाजपाने दूर केली शिवसेनेची 'ही' भीती - Marathi News | Lok Sabha Election 2019: Shiv Sena BJP Alliance possible if one condition is fulfilled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजूनही होऊ शकते युती, जर भाजपाने दूर केली शिवसेनेची 'ही' भीती

Lok Sabha Election 2019: २०१९च्या निवडणुकीत 'एकीचं बळ' वापरण्याचे प्रयत्न विरोधकांनी सुरू केल्यानंतर भाजपाला आपल्या मित्रांची आठवण झाली आहे. मात्र, एक भीती युतीच्या वाटेत आडवी येत असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. ...