लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण - Marathi News | Vijay Mallya is a liar; Uddhav Thackeray support to Arun Jaitley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.  ...

गणपती जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP Government over fuel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Fuel Hike : इंधन दरवाढ आणि महागाईवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे.    ...

इंधन दरांचा भडका शांत करायचा सोडून हात कसले झटकताय? - उद्धव ठाकरे  - Marathi News | uddhav thackeray slams BJP Government over Fuel Hike and bjp statement of fuel price | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दरांचा भडका शांत करायचा सोडून हात कसले झटकताय? - उद्धव ठाकरे 

Bharat Bandh : इंधन दरवाढीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...

हिंदुत्व नंतर अळूच्या फतफत्यासारखे का झाले? - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over Hindutva and world hindu congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुत्व नंतर अळूच्या फतफत्यासारखे का झाले? - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ...

Bharat Bandh : देवेंद्र-उद्धव सिद्धिविनायकाचरणी; विरोधकांची एकी, सत्ताधाऱ्यांची युती - Marathi News | Bharat Bandh: Devendra-Uddhav in Siddhivinayak temple; Opposition alone, ruling coalition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : देवेंद्र-उद्धव सिद्धिविनायकाचरणी; विरोधकांची एकी, सत्ताधाऱ्यांची युती

देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ...

Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही! - Marathi News | Bharat Bandh : phone call from amit shah and cm Devendra Fadnavis prompted shivsena to stay out of bharat bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही!

Bharat Bandh : सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, कारण... ...

Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे - Marathi News | Bharat Bandh : Uddhav Thackeray slams BJP and opposition parties over bharat bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे

Bharat Bandh : भारत बंदवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसहीत सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला आहे ...

'त्या'वेळी बाळासाहेबांनी फडणवीस यांना दिला होता 'हा' सल्ला - Marathi News | Balasaheb had given Advice to Fadnavis during that time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या'वेळी बाळासाहेबांनी फडणवीस यांना दिला होता 'हा' सल्ला

एखाद्या व्यक्तीचा एखादा गुण आवडला की बाळासाहेब ठाकरे त्या व्यक्तीचं कौतुक करायचे, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. ...