लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नांदेडात कोकाटे, बोंढारकर, मुंढे शिवसेनेचे नवे शिलेदार - Marathi News | Nandedata Kokate, Bondharkar, Mundhe Shivsena's new Shaleedar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात कोकाटे, बोंढारकर, मुंढे शिवसेनेचे नवे शिलेदार

महापालिका निवडणुकीपासून रिक्त असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना विद्यमान दोन्ही जिल्हाप्रमुखांना डच्चू देत जिल्ह्यात दोनऐवजी आता तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे़ त्यात बाबूराव कदम यांचे पद काढून घेणे आश्चर्यकारक आहे़ तर भुजंग प ...

सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized PM Modi and army chief bipin rawat over Another Surgical Strike statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे

Surgical Strike : भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांच्या पाकिस्तानविरोधात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.  ...

अमित शहांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray criticized Amit Shah and BJP over Goa Politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ...

देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray's reaction on Mohan Bhagwat's Ram temple speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अनेक मुद्यांवरुन टीकास्त्र सोडले आहे. ...

राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray needles BJP again over building ram mandir decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा - उद्धव ठाकरे

अयोध्येतील राम मंदिराचाही अध्यादेश काढा आणि हिंदूंना दिलेल्या एका वचनाची तरी पूर्तता करा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.   ...

आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over goa politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ...

आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे 2019मध्ये भाजपाला मदत करतील -उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized prakash ambedkar and Asaduddin Owaisi over coalition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे 2019मध्ये भाजपाला मदत करतील -उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असदुद्दीन औवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण - Marathi News | Vijay Mallya is a liar; Uddhav Thackeray support to Arun Jaitley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.  ...