Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
भाजपाच्या कोट्यातील पाच जागा अजून भरायच्या आहेत आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषिमंत्रीपदही रिक्त आहे. तर, एक जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. ...
पाच रुपयांची फुंकर म्हणजे नुसती वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच करावी लागेल, असा सल्ला सामनामधील अग्रलेखातून सरकारला देण्यात आला आहे. ...
प्रसंगी राज्य गहाण ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधू, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखामधून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. ...
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी युतीनं महाराष्ट्रातील ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना चाळीशी पार करता येणार नाही. ...
Ram Mandir : गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून राम मंदिर निर्माणाच्या विषयाचं जोरदार राजकारण केले जात आहे. प्रत्येकजण राम मंदिर निर्माणासंबंधी मोठ-मोठी विधानं करुन चर्चेत राहत आहेत. ...
महापालिका निवडणुकीपासून रिक्त असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना विद्यमान दोन्ही जिल्हाप्रमुखांना डच्चू देत जिल्ह्यात दोनऐवजी आता तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे़ त्यात बाबूराव कदम यांचे पद काढून घेणे आश्चर्यकारक आहे़ तर भुजंग प ...