Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपा पराभव झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सामना संपादकीयमधून चांगलाच निशाणा साधला आहे. ...
शेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीतून टीकास्त्र सोडले आहे. ...
उद्धव ठाकरे यांचे घरच टक्केवारीने सुरू आहे. साधे बाळासाहेबांचे स्मारक त्यांना उभारता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार, असा टोला स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा 'मातोश्री' वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली. ...
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीष महाजन यांना पाचारण करण्यात आले होते. ...