लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अयोध्या दौऱ्यावरून घमासान; उद्धव ठाकरे यांच्या संवादास संत-महंतांकडून नकार - Marathi News | Denial of Uddhav Thackeray's dialogue by Sant Mahanta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्या दौऱ्यावरून घमासान; उद्धव ठाकरे यांच्या संवादास संत-महंतांकडून नकार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठविलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे. ...

उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार नाहीत- संजय राऊत - Marathi News | Uddhav Thackeray will not taken sabha in Ayodhya- Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार नाहीत- संजय राऊत

25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. ...

...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय ?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | This issue comes up only during the elections & once elections are over it is forgotten: Uddhav Thackeray, Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय ?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ...

काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला - Marathi News | Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over bomb blast in amritsar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

अमृतसर येथे रविवारी झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ...

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बंद दाराआड 20 मिनिटं चर्चा - Marathi News | meeting between cm devendra fadnavis and shivsena uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बंद दाराआड 20 मिनिटं चर्चा

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, अशीच काहीशी अवस्था शिवसेना आणि भाजपाची असल्याचे म्हणावं लागेल. ...

शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण- उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackray slam devendra fadnavis over shivaji maharaj statue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

ठग्ज ऑफ महाराष्ट्र! देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंविरोधात विरोधी पक्षांची हटके पोस्टरबाजी - Marathi News | Thug of Maharashtra! against opposition party's launch poster against Devender Fadnavis & Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठग्ज ऑफ महाराष्ट्र! देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंविरोधात विरोधी पक्षांची हटके पोस्टरबाजी

विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी लावण्यात आलेल्या पोस्टरमधून राज्य सरकारवर बोचरी टीका करण्यात आली आहे. ...

अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी, राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत जाणार - Marathi News | Shiv Sena’s big Ram Mandir push : workers to travel to Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी, राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत जाणार

अयोध्येत राम मंदिर लवकर बांधावे ही शिवसेनेची जुनी मागणी धसास लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख येत्या 24 नोव्हेंबरला दुपारी खास विमानाने अयोध्येला जाणार आहेत. ...