Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. महाजन यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध राहण्याचा सल्ला देऊ केला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळून संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजविला, त्यामुळे भाजपा-सेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्यामुळे युती होणार अशी चर्चा सोमवारी दुपारपर्यंत रंगली ...
वाशिम : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी १०० कोटी रुपयांच्या निधी देण्यात येईल. तसेच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फड ...
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मराठी मतांबरोबरच डोंबिवली-ठाकुर्ली परिसरातील दाक्षिणात्य मते मिळवण्याकरिता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे आयोजित भव्य बालाजी लग्नसोहळ्यास शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी उपस्थित राहिले ...
उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत . सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. मात्र याचे सोयर सुतक राज्यकर्त्यांना केवळ सत्ता भोगण्यातच मश्गूल आहेत, अशी जोरदार टीका विरोधकांवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माज ...